• कार्यालयीन वेळ – सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते रात्री ७ वा.
  • २ दशकाहून अधिक वर्षांचा अनुभव

    जितेंद्र लतीश कुलकर्णी यांचा जन्म १९९० चा. महाराष्ट्रातील धुळे येथे त्यांचा जन्म झाला. विविध विषयांचे ज्ञान घेता असताना २००३ पासून त्यांनी ज्योतिषशास्त्र या क्षेत्रात पदार्पण केले. त्यात यजुर्वेद, वास्तू शास्त्र, ज्योतिषी शास्त्र, पेंडुलम (लोलक विद्या), ऑरा स्कॅनर, रत्न शास्त्र, लाल किताब हे शिक्षण झाले आणि पुढे ही सुरू आहेत. त्याच सोबत नवनाथ नित्य सेवा त्रिकाल संध्या वंदन सूर्य पूजा व अग्नी होत्र 2 वेळेस व त्यांची असंख्य पारायणे झाली आहेत.

    अडचणी निवारण

    आमच्या कोणत्याही सल्ल्यामुळे फायदा झाली नाही तर फी पूर्ण परत केली जाते ही ख्याती आहे.

    समाधानी यजमान

    गेल्या अनेक वर्षात ४००० हून अधिक यजमानांनी कार्याद्वारे समाधानाचा अनुभव घेतला आहे.

    वर्षांचा अनुभव / फायद्याची खात्री
    जवळपास दीड दशकांचा ज्योतिष शास्त्रातील विविध धार्मिक विधींनी अनुभवी गुरुजीच्या मार्गदर्शनाने केलेल्या पुजेने फल प्राप्तीची खात्री मिळते.
    योग्य सल्ला / समाधानाची हमी
    सर्वांगीण अनुभवातून समृद्ध झालेले ज्ञान हे लोकांना त्यांच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी देण्यात येणाऱ्या योग्य सल्ल्यातून समाधानाची हमी देते.
    विविध शिक्षण / योग्य मार्गदर्शन
    ज्योतिष शास्त्राशी संबंधित शिक्षण आणि त्यासोबत इतर निरनिराळ्या विषयामध्ये मिळविलेले प्राविण्य हे योग्य मार्गदर्शनासाठी नेहमीच उपयुक्त ठरते.

    हिंदु ज्योतिष ही भारतात विकसित झालेल्या ग्रहणक्षत्रांची गणना करण्याची पद्धत आहे.
    भारतात याच पध्दतीने पंचांग तयार केले जातात, त्या आधारे देशभर धार्मिक कृत्य आणि सण साजरे केले जातात.
    श्रीनाथ वस्तू ज्योतिष आजही धार्मिक कृत्य आणि सण योग्य प्रकारे साजरे होण्यासाठी पूर्वापार चालत आलेल्या पारंपारिक पद्धतीने सर्व धार्मिक विधी घेते.