जितेंद्र लतीश कुलकर्णी यांचा जन्म १९९० चा. महाराष्ट्रातील धुळे येथे त्यांचा जन्म झाला. विविध विषयांचे ज्ञान घेता असताना २००३ पासून त्यांनी ज्योतिषशास्त्र या क्षेत्रात पदार्पण केले. त्यात यजुर्वेद, वास्तू शास्त्र, ज्योतिषी शास्त्र, पेंडुलम (लोलक विद्या), ऑरा स्कॅनर, रत्न शास्त्र, लाल किताब हे शिक्षण झाले आणि पुढे ही सुरू आहेत. त्याच सोबत नवनाथ नित्य सेवा त्रिकाल संध्या वंदन सूर्य पूजा व अग्नी होत्र 2 वेळेस व त्यांची असंख्य पारायणे झाली आहेत.