• कार्यालयीन वेळ – सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते रात्री ७ वा.
  • आमची ओळख

    पंडित श्री. जितेंद्र लतिश कुलकर्णी

    • जन्म तारीख :- १५ मे १९९०
    • शालेय शिक्षण :- B. A.
    • वैदिकी शिक्षण :- यजुर्वेद (धुळे नाशिक पुणे या ठिकाणी)
    • ज्योतिषप्रविण आणि वास्तुविशारद
    • यंत्र, रत्न, रुद्राक्ष, H.R.D. मधून विशेष सर्टीफाईड कोर्स केलेला,
    • लालकिताब, ओरास्कॅनर, पेंडुलम याच्यामधून विशेष कोर्स केलेला
    • वैवाहिक समस्या विशेष प्रविण, वास्तु, ज्योतिष, रत्न, यांच्यात अखंड संशोधन 2003 पासून या क्षेत्रात कार्यरत.
    • बिझनेस कोच :- १०० पेक्षा जास्त विद्वान ब्राह्मणांना बिझनेस चे मार्गदर्शन
    • छंद म्हणून पत्रकार आणि सर्पमित्र
    • ५०००+ ग्राहक
    • मुख्य कार्यालय – १२० स्कायलार्क को.ऑप, प्लॉट. ६३, सेक्टर – ११, सिबिडी बेलापूर – ४००६१४. महाराष्ट्र.
    • शाखा – इ १-२, सी ४, वृंदावन सोसायटी, सेक्टर १०, साई बाबा हॉटेल शेजारी, नेरूळ पश्चिम, नेरूळ, नवी मुंबई – ४०० ७०६.
    • || जिथे विश्वास हीच परंपरा ||
      ||अनुभव हीच खात्री ||
    • श्री नाथ वास्तु ज्योतिष कार्यालय